नेमका काय संदेश पसरवायचा आहे या कथेतून ? गोहत्येचे समर्थन आहे, की गोहत्येला विरोध ? माझ्या अल्पमतीला हे कळले नाही. कुणी समजावून सांगेल का ? गाय उपयोगी पशू आहे हे कुणाला मान्य नसेलही, किंवा कुणाच्या तथाकथित ’धार्मिक भावना’ ही हे मान्य करण्यात आड येतील, पण महात्मा गांधींच्या देशात एका निष्पाप जीवाला हिंसात्मकरित्या मारून खाण्याचे समर्थन करणे योग्य आहे का ?
6 comments:
WOULD you also take some troube to transalate it into english so that millions can also have the benefit of the same .
Ohhhh God! read the story. Horrible but true.
नेमका काय संदेश पसरवायचा आहे या कथेतून ? गोहत्येचे समर्थन आहे, की गोहत्येला विरोध ? माझ्या अल्पमतीला हे कळले नाही. कुणी समजावून सांगेल का ?
गाय उपयोगी पशू आहे हे कुणाला मान्य नसेलही, किंवा कुणाच्या तथाकथित ’धार्मिक भावना’ ही हे मान्य करण्यात आड येतील, पण महात्मा गांधींच्या देशात एका निष्पाप जीवाला हिंसात्मकरित्या मारून खाण्याचे समर्थन करणे योग्य आहे का ?
Dear Ameya,
The author is supporting 'Gohatya'. And he has given logical reasoning for it.
Regards,
-Marathikatha
Dear Ravi,
Somehow, we don't have resources to translate the story in English.
Is there any way you can help us?
Regards,
-Marathikatha
Post a Comment